ग्रामपंचायत सव/अंत्री, बुलढाणा

GramPanchayat Sao/Antri, Buldhana

मनरेगा

ग्रामपंचायत सव/अंत्री वेबसाइट – ऑनलाइन अर्ज सेवा

ग्रामपंचायत सव/अंत्री संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील अर्ज आपल्याला ऑनलाइन सुलभपणे करता येतील.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आवश्यक अर्ज ऑनलाइन सादर करण्याची विनंती करण्यात येते.